स्मार्टकृषी पशुपालन ट्रेनिंग सेंटर


5 दिवसीय ऑनलाइन शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण

प्रशिक्षण कालावधी: दर शनिवार ते बुधवार


कोर्सची मूळ किंमत ₹ 2500 | प्रमाणपत्र व प्रोजेक्ट रिपोर्ट मिळेल | थेट प्रश्नोत्तर विचारण्याची संधी | आजपर्यंत १२००० लोक प्रशिक्षित | ८ वर्ष अनुभवी प्रशिक्षक | स्वतःचे फार्म | ट्रेनिंग नंतर सुद्धा सपोर्ट


#
Welcome to

SmartKrushi Pashupalan Training Center Pvt. Ltd.

शेळीपालन प्रशिक्षणामध्ये शिकवले जाणारे विषय

Day 1 - पहिला दिवस

शेळीपालनच का??

इतर व्यवसायापेक्षा शेळी पालन व्यवसाय कसा वेगळा. शेळीपालन करण्याची पद्धत. बंदिस्त शेळीपालन. अर्ध बंदिस्त शेळीपालन. पारंपरिक शेळीपालन. मार्केटिंग. मांस मार्केट. बकरी ईद मार्केट. ब्रिडींग मार्केट. निर्यात मार्केट.

Day 2 - दुसरा दिवस

ब्रीडिंग माहिती

- शेळ्यांची जाती
- जातीची संपूर्ण माहिती
- वार्षिक वजन
- उपयोग
- अंदाजे किंमत

Day 3 - तिसरा दिवस

चारा नियोजन - दिनक्रम

- ओला चारा
- सुका चारा
- खुराक
- एक एकर जागेत काय चारा लावला पाहिजे.
- मूरघास बनवण्याची पद्धत.
- हायड्रोपोनि्क बनवण्याची प्रक्रिया.

Day 4 - चौथा दिवस

शेड

- अत्यंत कमी खर्चात शेड कसे बांधावे.

- त्याची दिशा कशी असावे.

- गव्हाण कसे असावे.

- कंपाऊंड कसे असावे, इत्यादी.

Day 5 - पाचवा दिवस

बँक लोन प्रक्रिया

- करेंट अकाऊंट कसे उघडावे.

- लोनसाठी कोणती कागदपत्रे लागतात.

- नाबार्ड सबसिडी प्रक्रिया कशी असते.

- पंचायत समिती योजना कशी मिळवावी, अजून खूप काही.

Day 5 - पाचवा दिवस (संध्याकाळी)

प्रश्नोत्तरे

- ह्या पाच दिवसामध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर त्याचे समाधानकारक उत्तर ह्या पाचव्या दिवशी देण्यात येईल.

- आलेल्या अनुभवांचे निरीक्षण.

- योग्य मार्गदर्शन व व्यवसायातील तांत्रिक बारकावे समजावून सांगणे.

कोर्सची मूळ किंमत ₹ 2500 | प्रमाणपत्र व प्रोजेक्ट रिपोर्ट मिळेल | थेट प्रश्नोत्तर विचारण्याची संधी | आजपर्यंत १२००० लोक प्रशिक्षित | ८ वर्ष अनुभवी प्रशिक्षक | स्वतःचे फार्म | ट्रेनिंग नंतर सुद्धा सपोर्ट


कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये शिकवले जाणारे विषय

Day 1 - पहिला दिवस

गावरान, देशी, कोंबडीपालन
पक्षी संगोपन
मांसासाठी & अंड्यासाठी
खाद्य व्यवस्थापन
मार्केटिंग

Day 2 - दुसरा दिवस

ब्रॉयलर कोंबडीपालन
कंपनी बरोबर करार
ब्रूडींग व्यवस्थापन
नफ्याचे गणित

Day 3 - तिसरा दिवस

अंड्यासाठी कोंबडीपालन (लेयर फार्मिंग)
शेड बांधणी,
पक्षांची निवड
खाद्याची व्यवस्थापन
मार्केटिंग

Day 4 - चौथा दिवस

शेड

पिल्ले तय्यार करणे
Hatchery व्यवस्थापन
मार्केटिंग

Day 5 - पाचवा दिवस

बँक लोन प्रक्रिया

बँकिंग
लोन प्रक्रिया
लोन साठी लागणारी प्रक्रिया
सबसिडी प्रक्रिया इत्यादी

Day 5 - पाचवा दिवस (संध्याकाळी)

प्रश्नोत्तरे

- ह्या पाच दिवसामध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर त्याचे समाधानकारक उत्तर ह्या सहाव्या दिवशी देण्यात येईल.
- आलेल्या अनुभवांचे निरीक्षण.
- योग्य मार्गदर्शन व व्यवसायातील तांत्रिक बारकावे समजावून सांगणे.

कोर्सची मूळ किंमत ₹ 2500 | प्रमाणपत्र व प्रोजेक्ट रिपोर्ट मिळेल | थेट प्रश्नोत्तर विचारण्याची संधी | आजपर्यंत १२००० लोक प्रशिक्षित | ८ वर्ष अनुभवी प्रशिक्षक | स्वतःचे फार्म | ट्रेनिंग नंतर सुद्धा सपोर्ट


आमचे वैशिष्टे

- ट्रेनिंग सेंटर भारत सरकार मान्यताप्राप्त व ISO प्रमाणित.
- शिकवणारे स्वतः शेळीपालक असल्यामुळे त्यांचा अनुभव सांगतील.
- ट्रेनिंग संपल्यानंतर सुद्धा शक्य तेवढी मदत राहील.
- ट्रेनिंग संपल्यानंतर व्हॉट्स ॲप ग्रुप बनवून तुमच्या शंकांचं निरसन केले जाईल.
- आठवड्यातून एकदा live येऊन सगळ्यांचा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्राधान्य.

आमच्याबद्दल थोडेसे

2013 मध्ये मोठ्या कंपनीची नोकरी सोडून आम्ही पुण्यात शेळीपालन व्यवसाय सुरू केला, शेतीची जास्त सखोल माहिती नसल्यामुळे अनेक अडचणी आल्या, पण जिद्द होती परत फिरण्याचा प्रश्नच नव्हता, अनेक अडचणीवंर मात करून व्यवसाय यशस्वी करून दाखविला, आम्हाला आलेल्या अडचणी इतर लोकांना सुद्धा येत असाव्यात ह्या उद्देशाने 2015 साली कृषी जागृती विकास संस्थेबरोबर मिळून प्रशिक्षणाचे काम सुरू झालं, शिकवण्याची तळमळ व प्रामाणिकपणा बघून अजून लोक जोडले गेले, लोकांना खरे व जे आहे तेच सांगायचं हा आमचा मूलमंत्र. 2019 साली कृषी जागृती विकास संस्था नाव बदलून SMARTKRUSHI PASHUPALAN TRAINING CENTER PVT. LTD. असे नामकरण झाले, ISO प्रमाणित मिळालं, त्याचवर्षी कर्नाटक मध्ये पण नवीन शाखा सुरू केली व 2021 मध्ये मध्य प्रदेश मध्ये पण व्यवसायाचा विस्तार झाला, आज 60 शहरापेक्षा जास्त ठिकाणी आमचे प्रशिक्षण झालेले आहेत, आतापर्यंत 12000 पेक्षा जास्त लोकांना आम्ही शेळीपालन व कुक्कुटालन चे प्रशिक्षण दिलेले आहे, प्रशिक्षण संपल्यानंतर सुद्धा लोकांना मार्गदर्शन करीत राहणे हीच आमची जमेची बाजू. आता ऑनलाईन माध्यमातून पण जास्तीत जास्त लोकांना ह्या प्रशिक्षणाचा फायदा व्हायला पाहिजे व एक जोड धंधा लोकांना करता आला पाहिजे, हाच एक ध्यास!


Reviews - लोकांच्या प्रतिक्रिया

Blog
Author
Blog
Author
Blog
Author

Frequently Asked Questions

Que: पेमेंट केल्यानंतर पुढील प्रोसेस काय आहे?
Ans: पेमेंट केल्यावर आपल्याला आमच्याकडून कडून इमेल येईल, त्यामध्ये आपल्याला Private Whatsapp ग्रुप ची लिंक मिळेल त्यावर क्लीक करून आपण ग्रुप ला जॉईन करावे. जॉईन झाल्यानंतर आपल्याला पुढचे अपडेट मिळतील.


Que: कोर्सची वेळ काय आहे?
Ans: सकाळी आम्ही आपल्याला विडिओ लिंक पाठवू आपण त्या लिंकला क्लिक करून दिवसभरात केंव्हाही तो विडिओ पाहू शकता.


Que: प्रत्यक्ष प्रश्न विचारु शकतो का?
Ans: कोर्सच्या शेवटच्या दिवशी लाईव्ह सेशन असते तेथे आपण लाईव्ह प्रश्न विचारू शकता.


Que: कोर्स नंतर सपोर्ट मिळेल का?
Ans: हो, इतर वेळी केंव्हाही आपण व्हाट्सअँप वरती प्रश्न विचारू शकता, प्राण्यांच्या आरोग्यविषयक समस्येसाठी केंव्हाही फोन करू शकता.


Que: मला प्रमाणपत्र मिळेल का?
Ans: हो, मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळेल, प्रत्यक्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर जसे प्रमाणपत्र मिळते तसेच प्रमाणपत्र PDF स्वरूपात मिळेल.


Que: प्रोजेक्ट रिपोर्ट मिळेल का?
Ans: हो, ५ लाखांचा संस्थेचा व टॅक्स कन्सल्टन्टचा शिक्का असलेला प्रोजेक्ट रिपोर्ट PDF स्वरूपात मिळेल.


कोर्सची मूळ किंमत ₹ 2500 | प्रमाणपत्र व प्रोजेक्ट रिपोर्ट मिळेल | थेट प्रश्नोत्तर विचारण्याची संधी | आजपर्यंत १२००० लोक प्रशिक्षित | ८ वर्ष अनुभवी प्रशिक्षक | स्वतःचे फार्म | ट्रेनिंग नंतर सुद्धा सपोर्ट


NHC